Sunday, February 8, 2015

Health - Dr. Aniruddha Joshi

डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (परम पूज्य अनिरुद्ध बापु) यांच health वर 5 तास लेक्चर झाले,  मोठ नक्की आहे

परंतु ऐक डॉ. मित्र म्हणून त्यांनी जे सांगितले ते वाचाल ना तर आपण कधीच आजारी पडणार नाही

Dr.Aniruddha Dhairyadhar Joshi special pravachan on Health

Speech on Self Health
   .... Dr. Aniruddha D. Joshi
Health is not valued till sickness comes
...Dr. Thomas Fuller

हे वाक्य अगदी सर्वांसाठी १०८% खरं आहे.
बापूंनी मग epigenetics बद्दल सांगितले.
आपण सर्व जण bad genes अनुवंशिकतेने मिळवतो. मात्र हे genes फक्त conducive environment मध्येच active होतात. Epigenetics means surrounding of a gene. Wrong diet(पंचेंद्रिय ने ग्रहण केलेला) leads to defective epigenetics which leads to supression  of good genes and activation of bad genes
��THIS CAN BE CHANGED.

मग  बापूंनी diabetes and Bloodpressure चे वाढते प्रमाणा बद्दल सांगितले.

या सर्वांना कारणीभूत आहे Obesity

Obesity means body fat and visceral fat(अातील अवयवांवरील  चरबी)
Diabetes, blood pressure, heart disease, cancer all these diseases travel with obesity.
India is in grip of obesity epidemic.Obesity can be calculated based on body mass Index (BMI)
BMI - weight in kgs/ height in metres..
Charts are available for our BMI which Bapu will make available on sameerda's blog.
आपण आपल्या जेवणाचे मुल्यांकन calories मध्ये करतो. But all calories ate not same.
नंतर बापूंनी साखरे बद्दल सांगितले. आपण जी साखर खातो त्यात २ घटक असतात - glucose which is good sugar required for growth and brain function and fructose which is bad sugar- poison जी लिवर मध्ये glycogen and fatcells मध्ये triglycerides मध्ये store होते.
म्हणून बापूने साखरे ऐवजी glucose वापरायला सांगितले. दवा बाजार मध्ये glucose powder स्वस्थात मिळते. मात्र सध्या समीरदादांनी घेऊ नका असे सांगितले आहे.
मात्र फळांमधील fructose चांगली असते कारण फळांमध्ये खूप fibres असतात.
सतत खात रहाण्याची सवय वाईट कारण, त्यामुळे शरीरातील insulin वाढते . Insulin, leptin नावाच्या घटकाला प्रतिबंध करते ज्यामुळे शरीरात चरबीची वाढ होते.
Stressed is desserts spelled backwards.
Desserts cause stress on mind and body..
वाईट शक्तींचे समर्थक कंपनी लोकांना आजारी व्हावे ह्यासाठी कार्यंन्वित आहेत. कारण त्याशिवाय त्यांचा म्हणजे जीम, health trainers, doctors, obesity consultants, magazines, lowcalorie diet hotels, organic diet etc ह्याचा business कसा होईल. Their business will run only if you are unhealthy. म्हणून चांगले research दाबले जातात व चूकीचे research आपल्यापुढे आणले जातात कारण research sathi finance हे वाईट लोकच पुरवतात.
त्यानंतर बापूंनी fats बद्दल सांगितले. Fats are of 2 types-
1. Saturated which is bad fat present in ghee, butter, chocolate, milk and milk products, cocunut oil and most of the oils which we consume.
2. Unsaturated fats which has 2 more types
a) monounsaturated fatty acids MUFA present in olive oil, safflower oil(कर्डई तेल), palm oil.
b) polyunsaturated fatty acids( PUFA) present in sunflower oil, fish oil, flax seed oil( जवसाचे तेल).

Unsaturated fatty acids has 3 types
Omega 3 present in fish, fish oil, flax seed oil, walnuts. Omega 3 fatty acid is good for health. It protects from high cholesterol, high BP, heart diseases, diabetes, depression, breast cancer, cancers of intestine and prostrate, and many skin diseases.
Omega 6 is present in sunflower oil, safflower oil, soyabean oil, grapeseed oil, corn oil.
The ratio of omega 3 to omega 6 should be 1:4. If omega 6 in oil is more than all the benefits of omega 3 ate reversed
So eat fish. It is good for health. Heart patients should eat fish twice a week but the fish should be in curry or roasted in very little oil. No fried fish.
Fish oils like codliver oil tablets are available in market and can be taken. The best oil available in market at present is rice bran oil - Safola Total.

Dont eat junk foods like pizza, burgers etc because they are addictive. 1 large burger has about 1400 calories. It can be eaten at the most once or twice a month.

Trans fat is artificially prepared fat which is very bad for health and should be avoided.

बापूंनी सांगितले कि-
Remember it is not sugarfree or fat free diet but LOW SUGAR and LOW BAD FAT in our diet.

त्यानंतर बापूंनी obesogens बद्दल सांगितले.
Obesogens असे पदार्थ आहेत जे तुम्हाला जाड बनवतात. त्यात बरेच वेळा स्त्रीयांमधील estrogen नावाचा hormone असतो जो पुरूषांसाठी, लहान मुलांसाठी वा स्त्रियांसाठी सुद्धा हानीकारक असतो जसे.
१. गर्भनिरोधक गेळ्या - डॉक्टरच्या सल्ल्यांनेच घ्याव्या.
२. सोयाबिन मध्ये phytoestrogens असतात व खाऊ नयेत.
३. Mercury- दुषित पाणि व मास्यांमध्ये असू शकते.
४. DDT- फळांवर व भाज्यांवर मारलेले किटकनाशकांमध्ये असते. म्हणून सर्व भाज्या शिजवण्या आधी २० मि. मिठ टाकलेल्या कोमट पाण्यात ठेवाव्यात व नंतर धवाव्यात.
५. BPA( Bisphenol acid) हा पदार्थ plastic ला कडक ठेवण्यासाठी वापरले जाते. जेव्हा plastic उष्णतेच्या संपर्कात येते तेव्हा ते release होते. हा पदार्थ विषारी आहे. यामुळे cancer होवू शकतो.
म्हणून जेवणासाठी steel चा डब्बा वापरा. चहा- कॉफी plastic mugs मध्ये पिऊ नका.
BPA मुळे स्त्रियांमध्ये अंडाकोश ची वाढ न होणे, पुरूषांमध्ये sperms कमी होणे, diabetes, blood pressure, breast cancers सारखे आजार होतात.
Canned food मध्ये खूप BPA असते.

त्यानंतर बापूंनी आपल्या intestines(gut) बद्दल सांगितले.

All diseases start in Gut
           .......Hippocrates.

आपल्याला नानाविध आजार होतात ते चुकीच्या हवेमुळे, पाण्यामुळे, खाण्यामुळे.
हवा आपण बदलू शकत नाही. पाणी गाळता- उकळता येऊ शकते. मात्र योग्य खाणम निवता येऊ शकते.

फक्त आवडलं म्हणून खाणे हा मीणूस धर्म नव्हे. माणसाली माणसासारखे वागता आले पाहिजे.

त्यानंतर बापूंनी आपल्या आतड्यांमधील चांगल्या bacteria बद्दल सांगितले.

Today we are facing epidemic of good bacteria in the gut.

A healthy gut is a hidden key to good health.

आपल्या आतड्यांमध्ये १०० trillion पेक्शा जास्त bacteria असतात. तयांचे वजन २ किलो इतके असते.
Good bacteria आपल्याला
ब-याच infection and diseases पासून वाचवते.
आपल्या शरिरात good bacteria चे प्रमाण वाढले पाहिजे.

Good bacteria in gut get destroyed due to following reasons.
1. Aspirin इ. वेदनाशमक गोळ्या वारंवार घेतल्याने.
२. Antibiotics सतत घेत राहण्याने.
३. गर्भनिरोधक गेळ्या.
४. काही कडधान्य व खाण्यातील toxins.
५. साखरेचे (fructose) चे प्रमाण जास्त घेतल्याने.
६. PUFA and omega 6 जास्त घेतल्याने.
७. Infections.
८.  सतत Stress घेतल्याने.
९. ६ तासापेक्शा कमी झोपल्याने.
१०. Vitamins ची कमतरता.
११. बिफ खाणे.
१२. दुध न उकळता पिणे.
१३. उघड्यावर ठेवलेले गोड पदार्थ.
त्या नंतर बापूंनी काही आजारा बद्दल थोडक्यात माहीती सांगितली.

Chronic dehydration: १८ वर्षावरील सर्वांनी दिवसाला साधारण ३.७ लि. पाणी प्यायला हवे. जी लोक ते पित नाही, त्यांना chronic dehydration हेतो. म्हणजे आजाराचा - dehydration परिणाम हळू हळू दिसून येतो. जे लोग २.५ लि प्क्शा कमी पाणी पितात, त्यांना खालील आजार होतात.
१. बद्धकोष्टता
२. कोरडी त्वचा.
३. केस गळणे.
४. Cholesterol चे प्रमाण वाढणे.
५.  Blood pressure च्या गोळ्या जास्त डोस व प्रमाणात लागणे.
६. पोटात ulcers and cancers होणे.
७. शरीरातील चरबी वाढणे.
८. संधीवात.
९. वयस्करपणा वाढणे - premature aging.
१०. Good bacteria चे प्रमाण कमी होणे.

Vitamin D ची कमतरता:
होणारे आजार:
१. मुडदूस- rickets
२. Diabetes
३. आतड्यांना सुझ येणे- inflammatory bowel disease.
४. Cholesterol increase.
५. रक्तवाहिण्या राठ होणे.
६. Increase in Cancer
७. लठ्ठपणा.
८. आपल्या शरीरातील ३५० enzymes (घटक द्रव्य) ,    vitamin D वर अवलंबून आहेत व त्याची कमतरता आपल्या शरीरावर बराच परिणाम करते.

फक्त vitamin D चे औषध घेणे पुरेसे नाही. सुर्य प्रकाश ही महत्त्वाचा आहे. सुर्योदयाच्या वेळचा सुर्यप्रकाश म्हणजे साक्शात अश्विनी कुमार जे देवांचाही doctor आहेत. जेव्हा आपण कोवळ्या प्रकाशात चालतो तेव्हा आपण त्यांच्या electromagnetic field मध्ये येतो व ते आपल्या आरोग्यास चांगले आहे.

Vitamin C
१. रोगप्रतिकार शक्ती वा
आपलं भारतीय diet, best diet आहे. मात्र आपण त्यात भरपूर तेल व मसाले टाकून त्याची माती करतो.
आपल्या intestines मध्ये good bacteria ची वाढ करण्या साठी, साखरेचा(fructose) and omega 6 fatty acids चे प्रमाण कमी करा.
भरपूर fibres युक्त diet खा.
फळ व भाज्यांमधील fibres, good bacteria वाढ होण्यास मदत करते.
Fermented(आंबवलेले पदार्थ) मध्ये ही good bacteria चांगल्या प्रमाणात असतात.
Eg : kefir granules - milk kefir and water kefir (available in market) kimchi( recipe given before),sauerkraut ( fermented cabbage), yogurt .
हे सर्व पदार्थ चांगल्या bacteria ची वाढ १०० पटीने करते.
शिवाय medical मध्ये high quality multispecies probiotics मिळतात जे तुम्ही Dr च्यी सल्ल्याने घेऊ शकता.

आपल्या घरात नेहमी बनवू शकता असे good bacteria युक्त पदार्थ
✅ईडली( पिठ २ दिवसा पेक्शा fridge मध्ये ठेवू नये)
✅डोसा( कमी तेल लावलेला)
✅खमण ढोकळा
✅आंबील( recipe दिली आहे)
✅घरी लावलेलं दही
✅ मिठातला आवळा, काकडी,कैरी
✅जास्त पिकलेली केळी

भरपूर fibres वाले पदार्थ.
साली सकट सफरचंद, पेर, गाजर, काबी, फ्लॉवर, हातसडीचा तांदूळ, चण्याची साल, बटाट़्याची साल,राजगिरा,मेथीची भाजी,लाल माठाची भाजी, बोरं, लाल भोपळा, भेंडी, घोसाळी, शिराळी, सुरण, वांगी, लील कांदे, टॉमेटो,oats, barley,सातुचे पिठ.

हे fibres release होण्यासाठी अन्न चावून चावून खा.

Do gut bacteria rule our minds
YES, research suggests that gut bacteria may be affecting our eating decisions.

Microbes have the capacity to manipulate behaviour.

आपण एक आठवडा जरी व्यवस्थित जेवलो तरी आपण आता पर्यंत गमवलेले सर्व good bacteria परत मिळवू शकतो.

कारण मारणा-यापेक्शा तारणा-याची ताकत  नेहमी जास्त असते.
आहारा मध्ये फक्त नियमीत fibres घतल्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास ही मदत होते.

Fibres may cause a shift towards beneficial bacteria in the gut and result in weight loss when made a part of long term daily diet.
जर तुमच्या जीवनात ह्या गोष्टी केल्या
१ walk for 1 hour.
२.  Less sugar
3. High fibre.
4. Good bacteria
तर तुमच्या जवळ आजार येवूच शकणार नाही.

चांगल्या bacteria मुळे तमचे आयुष्य, विचार व stamina घडते. मनाचा खंबीरपणा वाढतो, चांगले शिक्शण, sport activities मध्ये मदत होते.
Good bacteria तुम्हाला जास्त आस्तिक बनवतो, तमचे धैर्य वाढवते.
Large intestine ला scientists ने The Forgotten Organ असे नाव दिले आहे. मात्र बापूंनी त्याला नाव दिले आहे Laxmi Prasad. कारण laxmi चे १६ वे रूप आरोग्य लक्श्मी आहे.
ज्याचे पोट खराब, त्याचं सगळंच खराब.
वाढवते.
२. Allergies कमी करते.
३. Antioxidant.
४. जख्मा लवकर भरणे.
५. दात व हिरड्यांचे आरोग्य.
६. डोळ्यांचे आरोग्य.
७. सांधे बळकट करणे.
८. Iron चे absorbtion.

�� Exercise:
Exercise and fibrerich diet are antidotes to metabolic syndrome.

Metabolic syndrome means diabetes, high blood pressure, and obesity

सुर्य नमस्कार हा आपल्या शरीर व मनाला best exercise  आहे.
चालणे हा त्यानंतरचा सोपा व best exercise आहे.

Exercise builds up our muscles at expense of bad fat and this improves insulin sensitivity.
Exercise directly improves  Leptin signals.

नंतर बापूंनी वेगवेगळ्या प्रकारच्या exercise बद्दल सांगितले.
१. Cardio : जसे running, walking, swimming, cycling, मैदानी खेळ इ.
या exercise ने चरबी लवकर कमी होते.
या exercise low intensity and long interval exercises आहेत.

२. Isometric resistance exercise: जो जीम मध्ये दिला जातो. हा exercise muscle चा shape and size वाढवते. हया exercises, high resistance and short interval exercise आहेत. Eg. Weight lifting, weight training etc.

३. Ergonomics: आपल्या कामाच्या स्वरूपानुसार exercise दिल्या जातात. उदा. जर तुम्हाला सतत computer समोर बसायला लागत असेल तर डोळ्याचे exercise, बैठं काम असेल तर गुढग्याचे exercise etc.
ह्या exercise साठी बापू प्रत्येक उपासना centres मध्ये चालू करणार आहेत.

४. Stretching exercises: आपण जेव्हा आळस देतो तेव्हा सर्व स्नायू stretch होतात. तसाच हा प्रकार आहे.

५. Warm ups.
६. Aerobics.
नाचणे( बापूंसारखा टपोरी dance) हा best exercise आहे.

त्यानंतर बापूंनी mental stress बद्दल सांगितले.
सध्या ब-याच स्त्री पुरूषांमध्ये दोन गोष्टी दिसुन येतात.
Epidemic of male body hatred and Epidemic of beauty sickness. प्रत्यक पुरूषाला वाटते आपले शरीर hero सारखे six packs असावे वा स्त्रीला वाटते आपली zero figure असावी.
मग ते फक्त त्याच्याच मागे लागतात व शेवटी आपली आत्मविश्वास गमावून बसतात.

आत्मविश्वास नसणे हा सर्वात मोठा आजार आहे.

मात्र आपल्याला ह्याची गरज नाही. ते आपलं profession नाही.
माझा class जग नाही मी ठरवणार.

मग बापूंनी correct posture बद्दल सांगितले.
Correct posture leads to good health.

Earthing : आपल्या शरीरामध्ये positive and negative electrical charges असतात. मात्र सध्या wifi and many other electrical appliances leads to increase in extra charges on our body. ह्या extra charge काढण्या साठी earthing फार गरजेचे आहे. आपण कमित कमी, आठवड्यातून दोन वेळा १/२ तास जमीन(मातीत) अणवाणी चालायला हवे.
Earthing मुळे आपले रक्त पातळ होण्यास मदत होते व ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते.
शेवटी बापूंनी सांगितले कि
Real health comes from a connection with the GOD.
Shree Trivikram is the channel of health flow.
त्रिविक्रम हा आरोग्य प्रवाहाचा मार्ग व स्त्रोत आहे.
मग बापूंनी श्री श्वासम बद्दल सांगितले. हा आपल्या साठी खरंखुरं nectar आहे.

माझ्या तपश्चर्येचं सार आहे जे ते मी माझ्या बाळांना द्यायली अधीर झालो आहे.

In the end we only regret the chances we didnt take
......Albert Shwisher

ही वेळ आपल्यावर येऊ देऊ नका.

�� अंबज्ञ ��

No comments:

Post a Comment